Home Serials हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पडलीय ह्या अभिनेत्याच्या प्रेमात? सोशिअल मीडियावर पोस्ट शेअर...

हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पडलीय ह्या अभिनेत्याच्या प्रेमात? सोशिअल मीडियावर पोस्ट शेअर करत

2220
0
amruta dhongade and atul
amruta dhongade and atul

झी वाहिनीवरील “मिसेस मुख्यमंत्री ” मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री मालिका संपल्यानंतर चर्चेत आहे. खूपच कमी कालावधीत हि मालिका चांगलीच्या प्रसिद्धीच्या झोतात आलेली पाहायला मिळाली. मालिका आता संपली असली तरी मालिकेतील अभिनेत्री नेहमीच चर्चेत असलेली पाहायला मिळते. ह्या अभिनेत्रीच नाव आहे “अमृता धोंगडे”. मिसेस मुख्यमंत्री मालिकेपूर्वी देखील ह्या अभिनेत्रीने काही मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या पण ह्या मालिकेमुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली असे म्हणायला हरकत नाही.

नुकतीच अभिनेत्री अमृता धोंगडे हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात ती अभिनेता अतुल आगलावे ह्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसली. ती म्हणते ” Happy Birthday Attuuu ……. Happy Birthday to most handsome, most lovable, most dashing,most caring,most funny,most sincere,most hardworking,most important person in my life (तुला माहितीये मला कविता येत नाही) त्यामुळं मी प्रयत्न नाही केला..पण हो तुझ्याकडून शिकून मी नक्की करेन We became close friends in very short time and it will be for lifetime .. Thanks For everything .. तुला सगळ्या इच्छा पुर्ण होवोत असं नाही म्हणणार मी…कारण त्या तू कोणत्याही परिस्थितीत पुर्ण करणार ह्याची खात्री आहे मला.. स्वप्नांमध्ये रंगणारा अतुल वास्तव जगात खूप कमी वेळा असतो कारण मी पाहिलंय .. आणि ती स्वप्नं तू पूर्ण करणार मला माहितीये आणि मी साक्षीदार असेन त्याची I love you Be always with me Happy Birthday .. ” तिच्या ह्या भल्यामोठ्या पोस्टमधून तीच आणि अतुल आगलावे ह्यांच्या बद्दलची जवळीक पाहायला मिळते. ह्यामुळेच अनेक चाहत्यांमध्ये हे दोघे प्रेमात असल्याची चर्चा आहे. ह्यापूर्वी देखील ह्या दोघांचे अनेक फोटो व्हायरल देखील झालेले पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here