‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अरूण कदम शोधतायत जून्या काळातली पाळणा… नेमक काय आहे करणं जाणून घ्या

actor arun kadam daughter baby shower photos

अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर काही ना काही कारणामुळे ऍक्टिव्ह असतात. अशातच कॉमेडीचा अलगहृदम अरुण कदम यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर पत्नीसोबतची खास एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये कहर केला आहे. ही व्हिडिओ अरुण कदम यांनी एका खास कारणामुळे पोस्ट केली आहे. नेमकं काय कारण आहे जाणून घेऊ. … Read more

20 वर्षे झाली आपल्या परिचयाला… राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीची खास पोस्ट

tejaswini pandit and raj thakre

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे’ यांचा 14 जून म्हणजे कालच वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक व्यक्तींनी त्यांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं. अशातच अनेक कलाकार मंडळींचं राज साहेबांशी असलेलं घट्ट नातं आपण बऱ्याचदा पाहत किंवा एकत असतो. दरम्यान मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित’ हिने एक खास पोस्ट शेअर करत राज … Read more

‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेचं आहे या व्यक्तीवर प्रेम.. व्हिडिओ शेअर करत केला खुलासा

ashwini mahangade and nilesh jagdale photo

स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील सर्व पात्रे प्रेक्षकांना फार आवडतात. मधूराणी प्रभुलकर हिने अरुंधती हे पात्र साकारत स्वतःच्या प्रेमळ स्वभावाने चहात्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये अरुंधती म्हणून दुसरी ओळख मिळवणारी अश्विनी महांगडे हिच्या अनघा या पात्राने देखील प्रेक्षकांच्या मनामध्ये … Read more

ज्या वाड्यात माझा जन्म झाला तो हा नेने वाडा… काही महिन्यात आता हा पाडला जाईल आणि तिथे एका

shashank ketkar nene wada satara

आजच्या या युगात मोठमोठे वाडे, बंगले खूप कमी प्रमाणात पहायला मिळतात. जुन्या विटांचं आणि दगडांचं नक्षीदार काम असलेल्या वाड्यामध्ये राहायला कोणाला नाही आवडणार. अशातच मराठी सिनेविश्वातील अभिनेता शशांक केतकर हा साताऱ्यात येऊन पोहोचला आहे. साताऱ्यामध्ये त्याचा प्रशस्त वाडा असून तो सध्या जुन्या आठवणींना उजाळा देत वाड्याची सैर करताना दिसतोय. परंतु हा वाडा आता कधीही दिसणारं … Read more

आमची आजी सुलोचना लाटकर यांनी या… सुलोचना दिदींसाठी नातीची खास पोस्ट

sulochana latkar and rashmi ghanekar

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे ४ जून रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली जी कधीही भरून येणार नाही. आशा काळे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, प्रिया बेर्डे या कलाकारांनी सुलोचना दिदींसोबतच्या आठवणी मिडियासोबत शेअर केल्या त्यावेळी हे सगळेच कलाकार जड अंतकरणाने दिदींना अखेरचा निरोप देताना दिसले. सुलोचना लाटकर … Read more

निवेदिता सराफ यांच्यासोबत मॉलमध्ये घडलं विपरीत… पोस्ट शेअर करत म्हणाल्या माझा चेहरा

nivedita joshi saraf

आजकाल अनेक कलाकार मंडळी मोठमोठ्या मॉलमध्ये, शॉपिंग स्टोअरमध्ये खरेदी करण्यासाठी जातात. कलाकाराने एन्ट्री घेताच आसपास असणाऱ्या व्यक्ती तसेच तेथे काम करणारी माणसं सेल्फी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी कलाकारांच्या भोवती गर्दी करतात. एवढेच नाही तर त्यांना एखादी गोष्ट घेण्यासाठी मदत देखील करतात. परंतु ही स्पेशल ट्रीटमेंट प्रत्येक कलाकाराबरोबर होतेच असं नाही. मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता अशोक … Read more

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तूचा जबरदस्त स्वॅग… डॉक्टर असलेल्या बायकोसाठी उखाणा घेत म्हणाला

actor datta more wife doctor swati

2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा द राइज’ या बॉलीवूड चित्रपटातील फेमस डायलॉगबाजीने तरुणाईला वेड लावून ठेवलं होतं. प्रत्येक तरुण पुष्पाचे डायलॉग मारून स्वतःला अल्लू अर्जुन समजत होते. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ‘दत्तू मोरे’ हा नुकताच विवाहबद्ध झालेला आहे. दत्तूचा आणि त्याच्या पत्नीचा पुष्पा स्टाईलमध्ये उखाणा घेतानाचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. मागील महिन्याच्या 23 तारखेला दत्तू … Read more