‘फिर हेरा फेरी‘ चित्रपटातील काळ्या कपड्यातील तो उंच माणूस आठवतो? खऱ्या आयुष्यात तो पोलीस कॉन्स्टेबल आहे

0
fir hera feri film actor

बॉलीवूड चित्रपटांत अनेक कॉमेडी चित्रपट आले आणि गेले असे खूपच कमी चित्रपट आहेत जे आजही पाहिल्यावर खूप हसू येत. त्यातला हेराफेरी हा चित्रपट खूपच गाजला होता. अक्षय कुमार, परेश रावल, सुनिल शेट्टी यांनी त्या चित्रपटात रंग भरला. २००० साली या चित्रपटने बॉक्स ऑफसवर धुमाकूळ घातला इतकंच नाही तर हा चित्रपट आजही लोक टीव्हीवर पाहून पसंत करतात. यामुळेच...

विनोदी कलाकार म्हणून ओळख असलेली अभिनेत्री विशाखा सुभेदार हिचा पती देखील आहे मराठी अभिनेता

0
actress vishakha subhedar pic

विनोदी कलाकार म्हटलं तर पुरुष मंडळींना प्रथम प्राधान्य दिल जात. पूर्वीपासून विनोद करताना महिलांच्या जागी पुरुषच साडी नेसून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळायचे. आज देखील बऱ्याच कार्यक्रमांत महिलांच्या जागी अभिनेतच साड्या नेसुन कॉमेडी करताना पाहायला मिळतात. पण हि प्रथा काही मराठी अभिनेत्रींनी मोडीत काढली अभिनेत्री निर्मिती सावंत ह्यांनी अनेक नाटके आणि मालिकांतून आपला ठसा उमठवला त्यांच्या पाठोपाठ...

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील या अभिनेत्याला ओळखलंत? अभिनया व्यतिरिक्त करतात हे काम

0
actor dinesh kanade

माझी तुझी रेशीमगाठ मालिका सुरवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील सर्वच कलाकार उत्तम अभिनय करताना पाहायला मिळत आहेत. यामुळेच काल झालेल्या अवॉर्ड सोहळ्यात देखील याच मालिकेतील कलाकारांना सर्वात जास्त बक्षिसे देखील मिळाली. प्रार्थना बेहरे, श्रेयश तळपदे, मोहन जोशी, संकर्षण कऱ्हाडे यांसारखी तगडी स्टारकास्ट या मालिकेला लाभली आहे. मालिकेतील छोटी परी असो किंवा सिम्मी साकारणारी अभिनेत्री सर्वानीच मालिकेसाठी...

या कारणामुळे झी मराठी अवॉर्ड्स २०२१ वर प्रेक्षक दर्शवत आहेत नाराजी

0
prathna and hruta durgule

झी वाहिनीने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजक केलं आहे गेली अनेक वर्ष एकाहून एक उत्तम मालिका झी वाहिनी घेऊन आली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच त्याच मालिका वाढवण्याचा प्रकार झाला मालिका वाढवायची म्हणून जुन्या प्रसिद्ध कलाकारांना मालिकेत घेऊन नवा ट्विस्ट निर्माण केला गेला त्यामुळे झी वाहिनीच्या प्रेक्षकांनी मालिकांवर पाठ फिरवली. पण जुन्या मालिका संपवून झी ने योग्य निर्णय...

प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच करणार या व्यक्तीशी लग्न या तारखेला करणार लग्न

0
actress ankita lokhande photos

प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे दिसून येतेय. पपुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०२१ ला ती लग्नगाठ बांधणार असल्याचे समजते. डिसेंबरच्या १२, १३ आणि १४ तारखेला ती लग्नगाठ बांधणार असल्याचं पुढे येतेय. ३ दिवस चालणार हा लग्नसोहळा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणार आहे. हिंदी टीव्ही मालिकांतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडे हिला ओळखलं जात. पण...

आई वडील गमावल्यानंतर भावुक झालेल्या मराठी अभिनेत्रीने सांगीतला आपल्या यशामागचा प्रवास

0
shefali actress kajal kate

नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा पार पडला त्यात अनेक कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने तर तब्बल तीन पुरस्कार आपल्या खात्यात जमा केले होते. अर्थात हे त्यांच्या मेहनतीचेच श्रेय म्हणावे लागेल. या पुरस्कार सोहळ्यात माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला जास्त पुरस्कार मिळाले उत्कृष्ट आई, बालकलाकार, मित्र, सहकलाकार .. असे बरेचसे पुरस्कार या...

झी मराठीने लावलेली शक्कल आणि कलाकारांनी केलेल्या मेहनतीला चांगलाच रंग चढला

0
zee marathi actors and cricket

टी२० विश्वकप मध्ये काळ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा सामना रंगला. इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया खेळायला आणि त्यांनी सर्वबाद १२५ धावा काढल्या. अहो हे मराठी अभिनेत्यांबद्दलच सांगायचं सोडून तुम्ही क्रिकेट बद्दल काय बोलताय असा अनेकांना प्रश पडला असेल. मित्रानो थोडं थांबा कि आपली गाडी इथूनच सुरु होतेय. आज रविवार ३१ ऑक्टोबर २०२१ भारत आणि न्यूझीलंड यांचा...

जर मी हे केलं असतं तर सगळेच सुखी राहिले असते म्हणत आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्याने लिहली पोस्ट

0
actor milind gawali photo

आई कुठे काय करते हि मालिका अनेक दिवसांपासून वेगवेगळी वळणे घेताना पाहायला मिळतेय. फारच कमी दिवसांत आई कुठे काय करते मालिकेला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. पण मालिकेला प्रसिद्धी मिळाली कि तशीच चालू ठेवायची असं गणितच आजकाल पाह्यला मिळत. पण ह्यामुळे मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांची चांगलीच हिरमोड होते. चांगली मालिका म्हणून पाहायची मग तीच कंटाळवाणी होईपर्यंत त्यात नवनवे कलाकार...

या मराठी अभिनेत्रीने १८ तारखेला गुपचुप केलं लग्न आता लग्नाचे फोटो होताहेत व्हायरल

0
actress rasika sunil wedding

सुयश टिळक आणि आयुषी भावे याच्या लग्नानंतर आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बंधनात अडकताना दिसणार आहे असे अभिनेत्री रसिका सुनील हिच्याबाबत म्हटले जात होते. माझ्या नवऱ्याची बायको फेम शनया म्हणजेच रसिका सुनील गेल्या काही दिवसांपासून लग्न करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. या बातमीला आता नुकताच पूर्णविराम मिळालेला दिसत आहे कारण रसिकाने आदित्य बिलागी सोबत १८...

२६ वर्षानंतर अरुंधतीला भेटणार तिचा मित्र हा कलाकार दिसणार आशुतोष केळकरच्या भूमिकेत

0
omkar and arundhati

आई कुठे काय करते मालिकेत गेल्या काही दिवसांपासून एका अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा अभिनेता कोण अशी चर्चा रंगत असताना अनेक कलाकारांची नावे पुढे आलेली पाहायला मिळाली. अरुंधतीच्या मित्राची भूमिका अभिनेता समीर धर्माधिकारी साकारणार अशीही चर्चा झाली होती मात्र या गोष्टीचा आता नुकताच उलगडा झाला असून ती भूमिका अभिनेता ओंकार गोवर्धन साकारणार असल्याचा शिक्कामोर्तब...