ऋतुराज गायकवाड आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या चर्चा इतक्या का रंगतात स्पष्टीकरण देऊनही चर्चा थांबेनात

0
ruturaj and actress sayali sanjiv

ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा सलामीचा बॅट्समन म्हणून ओळखला जातो. ह्या सिजनमध्ये देखील त्याने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक धावा काढल्या आहेत. आयपीएल सामन्यातील त्याची कामगिरी पाहता ह्या टी२० विश्व कप नंतर त्याला भारतीय संघात देखील स्थान मिळणार असल्याचं बोललं जातंय. पण अनेक दिवसांपासून ऋतुराज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. मराठी अभिनेत्री आणि ऋतुराज गायकवाड ह्यांचं...

आई कुठे काय करते मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री बऱ्याच दिवसानंतर करतेय पुनरागमन

0
aai kuthe kay karte actress

आई कुठे काय करते या मालिकेत वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. नुकतीच अरुंधती अनघाच्या घरी जाऊन तिच्या आई बाबांना अनघा आणि अभिच्या लग्नाबाबत बोलत असते. अनघाच्या आई वडिलांना अनघाची काळजी वाटत असते त्यावर अरुंधती त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते अनघाचा पहिला नवरा तिला त्रास देतो हे पाहून त्याच्या विरुद्ध पोलीस तक्रार केलेली असते अभिशी बोलताना अरुंधती त्याला आता अधिक...

अशा वेळी एका बापाची मनःस्थिती कशी असते मराठी मालिकेतील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

0
actor kiran mane photo

सध्या सोशल मीडियावर आर्यन खान आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना स्वतः शाहरुख खान आपल्या मुलावर झालेल्या ह्या आरोपांवर काहीच बोलला नाही. ना कधी त्याने मीडियाला स्पष्टीकरणदेखील दिलं नाही. अशा वेळी बापाची मनःस्थिती कशी झाली असेल याबद्दलची अभिनेता किरण माने यांनी एक पोस्ट लिहिली आहे. अभिनेता...

खूप काही घडलंय खूप काही बिघडलंय…. म्हणत विशालने दिल स्पष्टीकरण

0
actor vishal nikam

मराठी बिग बॉसच्या अद्भुत नगरी अवतरली होती या अद्भुत नगराचा राजा दादूस बनले होते. तर इतर सदस्यांना देवदूत आणि राक्षस बनण्याचा टास्क दिला होता. टास्क दरम्यान राक्षसांना देवदूतांचा छळ करून त्यांचा संयम तोडायचा होता. बिग बॉसच्या घरात आजवर विशाल आणि विकास दोघांनी उत्तम खेळ खेळून प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र गेल्या काही दिवसांच्या घडामोडी पाहता विशाल निकम...

मराठी अभिनेत्रीच्या मुलीची आता अभिनय क्षेत्रात एंट्री २०१९ मध्ये तिने सौंदर्य स्पर्धा देखील जिंकली होती

0
actress kishori and sai godbole

मराठी चित्रपट आणि मालिकांत आघाडीची नायिका म्हणून अभिनेत्री किशोरी गोडबोले यांच्याकडे पाहिलं जातं. आता मराठी सोबतच त्या अनेक हिंदी मालिकांत देखील झळकताना पाहायला मिळतात. एक दो तीन, खिडकी, मेरे साई, मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडलक्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि यांसारख्या अनेक मालिकांत त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. तर फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन...

अभिनेता अविष्कारने प्रथमच विभक्त झालेल्या पत्नी स्नेहाने लावलेल्या आरोपांवर केला खुलासा

0
actor avishkar darvekar and sneha wagh

मराठी बिगबॉस सीजन ३ सुरु होऊन आता बरेच दिवस झाले ह्यात सहभागी झालेल्या कलाकारांना आता प्रेक्षक चांगलेच ओळखू लागले आहेत. बिगबॉसचे खेळ खेळताना आणि घरात ते कसे वागतात ह्यावरून आता कलाकार खऱ्या आयुष्यात आणि स्वभावाला कसे आहेत ह्याचा अनेकांना उलगडा झालेला दिसतो. खरतर पहिल्याच दिवसापासून बिगबॉसच घर चर्चेत आलं होत ते कीर्तनकार शिवलीला पाटील ह्यांच्यामुळे पण त्या...

बॉलिवूड चित्रपटातली ही मराठमोळी अभिनेत्री आहे माजी मुख्यमंत्र्याची नात

0
manohar joshi and sharwari wagh

बॉलिवूड चित्रपटात आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी बंटी और बबली 2 हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री "शर्वरी वाघ" ही मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शर्वरी वाघ नक्की आहे तरी कोण ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल . चला तर मग तिच्याबद्दल माहीत नसलेल्या या...

या कारणामुळे सलमान खान लक्ष्याला सेटवर घाबरून असायचा इतकंच नाही तर त्याच्या समोर यायचं धाडस देखील करत नव्हता

0
laksmikant berde and salman photo

आज २६ ऑक्टोबर आपल्या आवडत्या मराठी कलाकाराचा म्हणजेच लक्ष्याचा वाढदिवस २६ ऑक्टोबर १९५४ साली लक्ष्याचा रत्नागिरीत जन्म झाला. लहानपणाची गरिबीत दिवस काढलेला लक्ष्मीकांतला मोठं झाल्यावर खूप पैसे मिळावे म्हणून कंडक्टर व्हायचं होत.पण नाटकात त्याला पडदा ओढण्यापासून ते नाटकाच्या सुरवातीला आणि शेवटाला घंटा वाजवण्याचे काम देखील मिळाले. पुढे आपल्यातील कलाकार त्याने त्याच कलाकारांसमोर सादर केला आणि लक्ष्याची गाडी...

भाऊ कदमच्या लेकीचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करते सर्वात हटके व्यवसाय

0
bhau kadam wife and daughter

चला हवा येऊ द्या या शोमच्या माध्यमातून भाऊ कदम मध्यवर्ती भूमिका बजावून प्रेक्षकांना खळखळून हसवतो. गेल्या कित्येक वर्षांपासून तो या मंचाचा महत्वाचा भाग बनला आहे. त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना चित्रपटातूनही दिसली. भाऊ कदमला मृण्मयी, संचिता, समृद्धी या तिन मुली आणि आराध्य हा एक मुलगा आहे. त्यापैकी मृण्मयी कदम ही त्यांची थोरली मुलगी व्यवसाय क्षेत्रात आपले करिअर घडवू...

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींचे नुकतेच झाले प्री वेडिंग फोटोशूट लवकर करणार लग्न

0
rasika sunil mehandi

सुयश टिळक आणि आयुषी भावे याच्या लग्नानंतर आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतात दिसणार आहे. ही अभिनेत्री आहे माझ्या नवऱ्याची बायको फेम शनया म्हणजेच रसिका सुनील. गेल्या काही वर्षापासून रसिका सुनील आणि आदित्य बिलागी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. परदेशात असलेल्या आदित्यने रसिकाला हटके अंदाजात प्रपोज देखील केलं होतं. त्यानंतर रसिका पुन्हा...