LATEST ARTICLES

तब्बल २१ वर्षांनंतर भारताची हि अभिनेत्री बनली मिस युनिव्हर्स जिंकली सर्वांची मने

0
actress harnaaz miss universe 2021

मिस युनिव्हर्स २०२१ ची स्पर्धा सुरू झाल्यापासून यंदा तरी भारताला पहिला क्रमांक मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात १३ डिसेंबर २०२१ रोजी मिस उनीवर्सचा निकाल लागला असून यंदा भारताच्या शिरपेचात विजयाचा तुरा रोवला गेला आहे. तब्बल २१ वर्षांनंतर भारताने हे यश संपादन केले आहे. भारताच्या हरनाझ संधूनं हा किताब जिंकला आहे. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला...

ठिपक्यांची रांगोळी मधील अभिनेत्यानी या प्रसिद्ध अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ

0
marathi actress wedding

ठिपक्यांची रांगोळी हि मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांची आवडीची मालिका ठरलेली पाहायला मिळते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांक आणि अपूर्वा यांची लव्हस्टोरीं पाहायला मिळतेय. मालिकेत सगळेच मोठे मोठे कलाकार पाहायला मिळतायेत यात सध्या तरी अपूर्वा आणि शशांक यांच्या लग्नाची जुळवाजुळव पाहायला मिळतेय या मालिकेत शशांक हा समजूतदार आणि अपूर्वा हि बिनधास्त आपल्या मनाप्रमाणे वागणारी दाखवली...

अरे बापरे! इंडियन आयडल मराठीचा सपर्धक कैवल्य गाणं गाता गाता झाला भावूक

0
kaivalya kejkar in indian idol

साल 2004 पासून हिंदीमध्ये सोनी टीव्हीवर इंडियन आयडल हा शो आपण पाहत आलेलो आहोत. अशात आता सोनी मराठी या चॅनलवर मराठी भाषिक गायकांसाठी इंडीयन आयडल मराठी हा शो सुरू करण्यात आला आहे. हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांनी याला उत्तूर्त प्रतिसाद दिला. मराठी संगीत सृष्टीतील अनेक होतकरू आणि संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी इथे सहभाग घेतला.

मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात लवकरच झळकणार बॉलिवूडमध्ये

0
rajeshwari kharat in bollywood

मराठी सिनेसष्टीत स्टार घडवणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. नागराज यांनी आजवर अनेक कलाकारांना चित्रपटात अभिनयाची संधी देऊन त्यांना मोठं स्टार केलं आहे. अशात फॅन्ड्री या चित्रपटामध्ये जब्या आणि शालीची जोडी खूप गाजली. अशात प्रत्येकच मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये जाण्याचे स्वप्न पाहात असतो. तेच स्वप्न शालू म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातने देखील पाहिलं, आणि आता ती तिचं हे...

केळे वालीनंतर आता पांडू चित्रपटाचं दादा परत याना गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..

0
sonalee kulkarni and bhau kadam

झिम्मा चित्रपटानंतर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच पांडू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक सुपर कॉमेडी चित्रपट आहे. ज्यामध्ये विनोदी कलाकार भालचंद्र कदम (भाऊ कदम) आणि कुशल बद्रिके या दोघांची जोडी देखील झळकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अशात डिसेंबर महिन्यातच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भाऊ कदम आणि...

सोशल मीडियावर अंशुमनच्या ‘हौस माझी पुरावा’ या नाटकाचीच रंगली चर्चा

0
haus mazi purva marathi natak cast

कोरोना महामारीनंतर आता जेव्हा पासून नाट्य गृह आणि चित्रपट गृह सुरू झाले आहेत तेव्हापासून प्रेक्षकांसह कलाकार देखील मोठे उत्सुक दिसत आहेत. अशात सर्वच कलाकरांसह अभिनेता अंशुमन विचारे देखील जोमाने रसिक प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झाला आहे. अंशुमनचे 'हौस माझी पुरवा' हे नाटक २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाले आहे. नाटक प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे....

महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांतला काळजात धडकी भरवणारा हा खलनायक आहे तरी कोण?

0
actor bipin varti gidhad

चित्रपटांमध्ये नायकापेक्षा खलनायकाची भूमिका ही अतिशय कठीण असते असं अनेक जण म्हणतात. अशात दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आजवर या मराठी सिनेसृष्टीला अनेक दमदार खलनायक दिले आहेत. ज्यांचा अभिनय पाहून भल्या भल्यांना घाम फुटायचा. महेश कोठारे यांच्या चित्रपटात झळकलेले बिपिन वर्टी हे अशाच काही खलनायकांमधील एक होते. महादेश कोठारे यांचे चित्रपट सर्वपरिचित आहेतच पण त्यांच्या...

“मैत्री असावी तर अशी” विशालने केलं असं काही कि जिंकली सर्वांचीच मने

0
big boss marathi

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात विशाल आणि जय हे दोन सदस्य कॅप्टन पदासाठी दावेदार ठरले आहेत. मात्र आपल्या आवडत्या सदस्याला कॅप्टन बनवण्यासाठी घरातील इतर सदस्यांना आपल्या जवळील काही खास आणि आवडत्या गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. मिराला ह्या टास्कमध्ये बिग बॉसने तिच्या जवळची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे सॉफ्ट टॉय तिला नष्ट करण्याचा आदेश बिग बॉसने दिला आहे. त्यामुळे...

हे कारण सांगून “माझा होशील ना” मालिकेतील अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश नाकारला

0
mugdha puranik actress

माझा होशील ना मालिकेतील सईची मैत्रीण नयनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला नुकताच एक वाईट अनुभव आला आहे. या अनुभवाबद्दल तिनं आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. मालिकेत नयनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे मुग्धा पुराणिक. काल म्हणजेच ७ नोव्हेंबर रविवारी मुग्धा आपल्या मैत्रिणींसोबत कल्याण येथील मानस मंदिर जैन टेंम्पल येथे दर्शनासाठी गेली होती. मुळात मी जात धर्म...

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू अचानक इतकी सडपातळ कशी झाली ह्यावर तिने स्वतः केला खुलासा

0
actress runku rajguru sairat

नागराज मंजुळे ह्यांचा सैराट हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला. चित्रपटात सर्वच नवखे कलाकार दिसूनआले पण तरी देखील ह्या चित्रपटाने तब्बल १०० कोटींहून अधिक कमाई केली. मराठी चित्रपटात सर्वात जास्त कमाई करण्याचा किताबही ह्याच चित्रपटाने मिळवला. मुख्य करून ह्या चित्रपटातील गाणी आणि संगीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. सामान्य माणसाच्या जीवनात काय घडतं हे...