आमची आजी सुलोचना लाटकर यांनी या… सुलोचना दिदींसाठी नातीची खास पोस्ट

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे ४ जून रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली जी कधीही भरून येणार नाही. आशा काळे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, प्रिया बेर्डे या कलाकारांनी सुलोचना दिदींसोबतच्या आठवणी मिडियासोबत शेअर केल्या त्यावेळी हे सगळेच कलाकार जड अंतकरणाने दिदींना अखेरचा निरोप देताना दिसले. सुलोचना लाटकर … Read more

निवेदिता सराफ यांच्यासोबत मॉलमध्ये घडलं विपरीत… पोस्ट शेअर करत म्हणाल्या माझा चेहरा

आजकाल अनेक कलाकार मंडळी मोठमोठ्या मॉलमध्ये, शॉपिंग स्टोअरमध्ये खरेदी करण्यासाठी जातात. कलाकाराने एन्ट्री घेताच आसपास असणाऱ्या व्यक्ती तसेच तेथे काम करणारी माणसं सेल्फी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी कलाकारांच्या भोवती गर्दी करतात. एवढेच नाही तर त्यांना एखादी गोष्ट घेण्यासाठी मदत देखील करतात. परंतु ही स्पेशल ट्रीटमेंट प्रत्येक कलाकाराबरोबर होतेच असं नाही. मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता अशोक … Read more

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तूचा जबरदस्त स्वॅग… डॉक्टर असलेल्या बायकोसाठी उखाणा घेत म्हणाला

2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा द राइज’ या बॉलीवूड चित्रपटातील फेमस डायलॉगबाजीने तरुणाईला वेड लावून ठेवलं होतं. प्रत्येक तरुण पुष्पाचे डायलॉग मारून स्वतःला अल्लू अर्जुन समजत होते. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ‘दत्तू मोरे’ हा नुकताच विवाहबद्ध झालेला आहे. दत्तूचा आणि त्याच्या पत्नीचा पुष्पा स्टाईलमध्ये उखाणा घेतानाचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. मागील महिन्याच्या 23 तारखेला दत्तू … Read more

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या फॅन्ससाठी मोठी खुशखबर… सोशल मीडियावर फोटो शेअर करत केला आनंद व्यक्त

अभिनेत्री तेजस्विनी बिगबॉसच्या खेळामुळे चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. पण खेळ खेळताना हाताला झालेल्या बाहेर जावं लागलं. पण त्यामुळे तिचे अनेक चाहते नाराज देखील झाले होते. काही दिवसांनी तिचा हात देखील पूर्णपणे बरा झाला आता तेजस्विनी पुन्हा सहभागी होऊन खेळ खेळताना पाहायला मिळणार अशी प्रेक्षकाना आशा असतानाच तिने आता वेळ निघून गेली आहे पुढच्या सिजनला जर … Read more

बिगबॉसची स्पर्धक अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची पोस्ट पुन्हा चर्चेत

हाताच्या दुखापतीमुळे बिगबॉसच्या घरातून बाहेर पडलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले होते. आपल्या चाहत्यांना तिने नुकतीच एक पोस्ट लिहली होती ती म्हणाली कि, “जेंव्हा सगळंच संपलय असं आपल्याला वाटून जातं, तेव्हा तिचं खरी वेळ असते नवं काहीतरी सुरु होण्याची! गुरुवारी हात फॅक्चर झाला होता, आणि … Read more

बिगबॉस फेम तेजस्विनी लोणारीने नुकतच घेतलं श्री तिरुपती बालाजीच्या दर्शन

मराठी बिगबॉसच्या ४ थ्या सिजनची सर्वात स्ट्रॉंग कन्टेस्टंट म्हणून अभिनेत्री तेजस्विनी लोणारींकडे पाहिलं गेलं. पण बिगबॉसच्या घरात तिच्या हाताला दुखापत झाली आणि डॉक्टरांच्या सल्यानुसार तिला काही दिवस सक्तीची विश्रांतीसाठी बिगबॉसच्या घराच्या बाहेर जावं लागलं. अनेक दिवस मराठी चित्रपट सृष्टीपासून दूर असलेली तेजस्विनी पुन्हा बिगबॉसमुळे चर्चेत आली. तिचे असंख्य चाहते तिची बिगबॉसच्या घरात येण्याची वाट पाहत … Read more

बिगबॉस फेम तेजस्विनी लोणारीने नुकतच घेतलं श्री तिरुपती बालाजीच्या दर्शन

मराठी बिगबॉसच्या ४ थ्या सिजनची सर्वात स्ट्रॉंग कन्टेस्टंट म्हणून अभिनेत्री तेजस्विनी लोणारींकडे पाहिलं गेलं. पण बिगबॉसच्या घरात तिच्या हाताला दुखापत झाली आणि डॉक्टरांच्या सल्यानुसार तिला काही दिवस सक्तीची विश्रांतीसाठी बिगबॉसच्या घराच्या बाहेर जावं लागलं. अनेक दिवस मराठी चित्रपट सृष्टीपासून दूर असलेली तेजस्विनी पुन्हा बिगबॉसमुळे चर्चेत आली. तिचे असंख्य चाहते तिची बिगबॉसच्या घरात येण्याची वाट पाहत … Read more

“आपल्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टीसाठी आईला…” रितेशने जिंकली आणखी एकदा प्रेक्षकांची मनं

ritesh and genelia with family

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला वेड हा मराठी चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची प्रतीक्षा आता तीन दिवसात संपणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जेनेलिया आणि रितेशने कोल्हापूर येथे हजेरी लावली होती. तिथे जाऊन महालक्ष्मीचे दर्शन त्यांनी घेतले होते. रितेश आणि जेनेलिया ज्या … Read more

सर्कसची कमाई पाहून पुढचे काही दिवस रोहित शेट्टी चित्रपट बनवण्याच्या भानगडीत पडणार नाही

rohit shetty cirus movie

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा बहुचर्चित बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर सफसेल आपटला आहे. गेल्या तीन दिवसांच्या आकडेवारीवरून आता रोहित शेट्टी पुढचे काही दिवस तरी चित्रपट बनवण्याच्या भानगडीत पडणार नाही असेच काहीसे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सर्कस या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम मराठी इंडस्ट्रीत खेटे घालताना दिसली. चला हवा येऊ द्या नंतर ही टीम महाराष्ट्राची … Read more

गौतमी पाटीलच वक्तव्य चर्चेत मी छान पध्दतीने कार्यक्रम करते महिला सुद्धा माझा कार्यक्रम पाहतात

gautami patil dancer

गौतमी पाटील जिचं नृत्य पाहायला तरुणवर्ग लांबून लांबून येऊन आवर्जून हजेरी लावतात. महाराष्ट्रात कुठेही तिचे नृत्याचे कार्यक्रम असतील तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आता गौतमी एक मराठी चित्रपट देखील करत असल्याची बातमी येत आहे ह्या बातमीने तिचे चाहते भलतेच खुश झालेले पाहायला मिळत आहे. “घुंगरू” असं ती साकारत असलेल्या चित्रपटाचं नाव आहे. लवकरच ह्या चित्रपटाचं … Read more