Home Actors संतोष जुवेकरच्या पोस्टवर नेटकरी हसुन हसुन झाले लोटपोट

संतोष जुवेकरच्या पोस्टवर नेटकरी हसुन हसुन झाले लोटपोट

2456
0
marathi actor santosh juvekar
marathi actor santosh juvekar

महाराष्ट्रात सरकारने सध्या अनेक बंधने लादल्यामुळे अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांची कामे थांबली आहेत. पुढील महिनाभर तरी पुन्हा शुटींगला सुरवात होईल असे वाटत नसल्याचीच चिन्हे स्पष्ट दिसतायेत. अनेक कलाकार मंडळी ह्यामुळे बऱ्याच दिवसांपासून घरीच बसलेली आहेत. अभिनेता संतोष जुवेकर ह्याने एक विनोदी पण तितकीच काळजी घेणारी पोस्ट सोशिअल मीडियावर शेअर केलीली पाहायला मिळतेय. संतोष जुवेकरच्या ह्या पोस्टवर अनेकांना हसु आवरले नाही. चला तर पाहुयात तो काय म्हणाला…

santosh juvekar soshial media post

अभिनेता संतोष जुवेकर ह्याने पोस्ट शेअर केलीय त्यात तो म्हणतो “एवढा घरकोंबडा झालोय की आता भिती वाटायला लागलीये, की एखाद्या रविवारी घरचे मलाच् शिजवून खातील कि काय? देवा संपुदेरे हे lo ck do w nच चक्र आणि ह्या corona च संकट पार धंद्याला लागलो आता कामाला लगुदेरे महाराजा. काळ्जी घ्यारे!!!” संतोष च्या ह्या पोस्टवर अनेकांनी त्यांची मते देखील मांडली आहेत. संतोष जुवेकर नेहमी सोशिअल मीडियावर आपले मत विनोदी भावनेतून मांडताना पाहायला मिळतो त्याच्या ह्या विनोदी स्वभावामुळेच त्याचे अनेक चाहते बनले आहेत जे त्याला सुख दुःखात नेहमी साथ देताना पाहायला मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here