Tag: marathi actress snehlata tawade vasaikar
या कारणामुळे मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियाला ठोकला रामराम
अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिने काल एक महत्वाचा निर्णय घेतला. काही काळासाठी ती सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याचे तिने आपल्या चाहत्यांना कळवले आहे....