ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा सलामीचा बॅट्समन म्हणून ओळखला जातो. ह्या सिजनमध्ये देखील त्याने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक धावा काढल्या आहेत. आयपीएल सामन्यातील त्याची कामगिरी पाहता ह्या टी२० विश्व कप नंतर त्याला भारतीय संघात देखील स्थान मिळणार...
आई कुठे काय करते या मालिकेत वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. नुकतीच अरुंधती अनघाच्या घरी जाऊन तिच्या आई बाबांना अनघा आणि अभिच्या लग्नाबाबत बोलत असते. अनघाच्या आई वडिलांना अनघाची काळजी वाटत असते त्यावर अरुंधती त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते...
सध्या सोशल मीडियावर आर्यन खान आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना स्वतः शाहरुख खान आपल्या मुलावर झालेल्या ह्या आरोपांवर काहीच बोलला नाही. ना कधी त्याने मीडियाला...
मराठी बिग बॉसच्या अद्भुत नगरी अवतरली होती या अद्भुत नगराचा राजा दादूस बनले होते. तर इतर सदस्यांना देवदूत आणि राक्षस बनण्याचा टास्क दिला होता. टास्क दरम्यान राक्षसांना देवदूतांचा छळ करून त्यांचा संयम तोडायचा होता. बिग बॉसच्या घरात...
मराठी चित्रपट आणि मालिकांत आघाडीची नायिका म्हणून अभिनेत्री किशोरी गोडबोले यांच्याकडे पाहिलं जातं. आता मराठी सोबतच त्या अनेक हिंदी मालिकांत देखील झळकताना पाहायला मिळतात. एक दो तीन, खिडकी, मेरे साई, मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडलक्लास, अधुरी एक कहाणी,...
मराठी बिगबॉस सीजन ३ सुरु होऊन आता बरेच दिवस झाले ह्यात सहभागी झालेल्या कलाकारांना आता प्रेक्षक चांगलेच ओळखू लागले आहेत. बिगबॉसचे खेळ खेळताना आणि घरात ते कसे वागतात ह्यावरून आता कलाकार खऱ्या आयुष्यात आणि स्वभावाला कसे आहेत...
बॉलिवूड चित्रपटात आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी बंटी और बबली 2 हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री "शर्वरी वाघ" ही मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे....
आज २६ ऑक्टोबर आपल्या आवडत्या मराठी कलाकाराचा म्हणजेच लक्ष्याचा वाढदिवस २६ ऑक्टोबर १९५४ साली लक्ष्याचा रत्नागिरीत जन्म झाला. लहानपणाची गरिबीत दिवस काढलेला लक्ष्मीकांतला मोठं झाल्यावर खूप पैसे मिळावे म्हणून कंडक्टर व्हायचं होत.पण नाटकात त्याला पडदा ओढण्यापासून ते...
चला हवा येऊ द्या या शोमच्या माध्यमातून भाऊ कदम मध्यवर्ती भूमिका बजावून प्रेक्षकांना खळखळून हसवतो. गेल्या कित्येक वर्षांपासून तो या मंचाचा महत्वाचा भाग बनला आहे. त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना चित्रपटातूनही दिसली. भाऊ कदमला मृण्मयी, संचिता, समृद्धी या...
सुयश टिळक आणि आयुषी भावे याच्या लग्नानंतर आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतात दिसणार आहे. ही अभिनेत्री आहे माझ्या नवऱ्याची बायको फेम शनया म्हणजेच रसिका सुनील. गेल्या काही वर्षापासून रसिका सुनील आणि आदित्य बिलागी एकमेकांना...