Tag: trupti bhoir
शरण आलेल्या नक्षलवाद्याना घेऊन मराठमोळी अभिनेत्री बनवतेय चित्रपट…धाडसी निर्णयामुळे होतंय कौतुक
गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी आता चित्रपटातून अभिनय करताना दिसणार आहेत. मराठमोळी अभिनेत्री, निर्माती तृप्ती भोईर हिने हे धाडसाचे पाऊल उचलत नक्षलवाद्यांना...