आमची आजी सुलोचना लाटकर यांनी या… सुलोचना दिदींसाठी नातीची खास पोस्ट

sulochana latkar and rashmi ghanekar

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे ४ जून रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली जी कधीही भरून येणार नाही. आशा काळे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, प्रिया बेर्डे या कलाकारांनी सुलोचना दिदींसोबतच्या आठवणी मिडियासोबत शेअर केल्या त्यावेळी हे सगळेच कलाकार जड अंतकरणाने दिदींना अखेरचा निरोप देताना दिसले. सुलोचना लाटकर … Read more