‘आदीपुरुषमध्ये’ झळकलेत मराठी सिनेविश्वातील हे कलाकार जाणून घ्या भूमिका

marathi actress in adipurush film

आपल्या भारतातील मराठी कलाकारांनी आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचा ठसा उमटवला आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेला ‘आदीपुरूष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये कीर्ती सेनन आणि प्रभास उप्पलपती हे दोन कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर आपल्या मराठी सिनेविश्वातील गाजलेल्या कलाकारांनी देखील आदीपुरुष या चित्रपटामध्ये काम केले असुन सर्वत्र त्यांची चर्चा … Read more