Tag: actress sonalee kulkarni father news
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकु हल्ला या घटनेत थोडक्यात जीव वाचला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे वडील मनोहर गणपतराव कुलकर्णी हे पुण्यातील निगडी, प्राधिकरण परिसरात वास्तव्यास आहेत. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यात सेवानिवृत्त...