किरण माने यांच्यामुळे झाला या मालिकेचा गाजावाजा आता लवकरच ही मालिका घेणार निरोप

0
kiran mane mulgi zali ho

गेल्या काही दिवसांमध्ये मराठी मालिकांच्या बाबतीत काही अपडेट समोर येत आहेत. काही मराठी मालिकांनी ९०० भागांचा टप्पा ओलांडला आहे तर काही मालिकांनी अल्पावधीतच निरोप घेतला आहे. प्रेक्षकांना कधी काय आवडेल हे काही सांगता येत नाही याचा प्रत्यय अनेक मालिकांना येत असतो. एकेकाळी गाजलेला फू बाई फू हा शो अवघ्या महिनाभरात बंद करावा लागतो तो प्रेक्षकांना प्रतिसाद न...

अभिनेता सिद्धार्थ जाधव तुंबाड चित्रपटात साकारणार होता हस्तरची भूमिका पण.

0
siddharth jadhav and tumbbad

अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील घडलेल्या घटनांचा उलगडा विविध मुलाखतींच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार त्यांच्या जीवनातील माहित नसलेल्या गोष्टी ऐकायला चाहत्यांना खूपच उत्सुकता लागून असते. अशीच एक मुलाखत बोल भिडू या यु ट्यूब चायनलने सिद्धार्थ जाधवच्या जीवनावर घेतलेली पाहायला मिळाली. सिद्धार्थ मराठी चित्रपट सृष्टीतला सुपरस्टार बनला आहे. एका गरीब घरातील मुलगा इतका मोठा स्टार कसा...

मानसी नाईकच्या पतीला जाणवतोय एकटेपणा पाणावलेले डोळे पुसत आठवणींना देतोय उजाळा

0
manasi naik husband

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप एकमेकांपासून विभक्त होत असल्याच्या अनेक बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. अभिनेत्री मानसी नाईक हिने ह्यावर प्रतिक्रिया देत आम्ही खरोखरचं विभक्त होत असून त्याची प्रक्रिया देखील चालू असल्याचं म्हटलं होत. महामारीच्या काळात आम्ही जवळपास २ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहत होतो त्यानंतर आम्ही लग्न केलं असं तिने सांगितलं होत. तेव्हा सगळेच एकमेकांशी...

कुशल बद्रिकेच्या हातातून कुणाचा सुटलाय हात म्हणाला एकटेपणा वाटतोय

0
actor kushal badrike in hotel

कुशल बद्रिके हे नाव घेतलं की त्याचे विनोदी पंच आठवून हसू फुटतं. चला हवा येऊ द्या या शोमधील कुशलचा अंदाज पाहता कुशल म्हणजे हसवणूक हे समीकरणच झालंय. पण कुशलला जितकी विनोदाची नस माहिती आहे तितकाच तो एक संवेदनशील माणूसही आहे. समाजातील अनेक गोष्टींवरचं कुशलचं भाष्य त्याच्या चाहत्यांनाही अवाक् करत असतं. सोशलमीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असलेल्या कुशलच्या फोटो, व्हिडिओ...

आणि म्हणून गेली ४८ वर्ष अशोक सराफ यांनी ती अंगठी बोटातुन कधीच काढली नाही

0
ashok saraf finger ring

येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी अभिनेते अशोक सराफ यांचा अभिनय असलेला वेड हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेकांना ह्या चित्रपटाचे वेध लागलेले आहे अभिनेता रितेश देशमुख, सलमान खान, अशोक सराफ, जेनेलिया देशमुख, शुभंकर तावडे असे अनेक कलाकार या चित्रपटात आहेत शिवाय अजय अतुलने ह्या सिनेमाला गाणी आणि म्युसिक दिल्याने चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहणार यात शंका नाही. अशोक...

बाळूमामा फेम सुमित पुसावळे अडकला लग्नबंधनात अनेक कलाकारांनी लग्नाला लावली हजेरी

0
balumama fame sumit pusawale

गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटी कलाकारांच्या लग्नाचे बार उडत आहेत. कुणाचा साखरपुडा होतो तर कुणी सात फेरे घेत आहेत. राणादा आणि पाठकबाई या ऑनस्क्रिन जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नं केल्यानंतर आता संत बाळूमामाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेता सुमित पुसावळे यानेही दोनाचे चार हात केले आहेत. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील सुमितने त्याच्या खऱ्या आयुष्यातील सत्यभामा म्हणून जळगावच्या मोनिका महाजनची...

राणा अंजलीच्या लग्नानंतर आता आणखीन एका प्रसिद्ध अभिनेत्याचा नुकताच झाला साखरपुडा

0
harish dudhade wedding

डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून एका मागून एक मराठी कलाकार विवाह बंधनात अडकताना पाहायला मिळत आहेत. मालिकेतील राणा आणि अंजली म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या लग्नानंतर अनेक कलाकार ह्याच महिन्यात लग्नगाठ बांधताना पाहायला मिळाले. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळे याची देखील लग्नाची लगबग आतापासूनच सुरू झालेली पाहायला मिळत आहे....

बिगबॉसच्या स्पर्धकावर कोसळला दुःखाचा डोंगर बिगबॉसमधे जाण्याच्या ४ दिवस आधी अचानक गेले सोडून

0
ruchira jadhav family photo

बिगबॉसच हे ४ थ पर्व सुरु आहे. घरातून बाहेर पडलेली अभिनेत्री रुचिरा जाधव हिने नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावुक पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळतेय. अभिनेत्री रुचिरा जाधव हिचे मोठे बाबा यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे पण काही महिन्यांपूर्वीच त्यांचं दुःखद निधन झालं. तिचे मोठे बाबा भारतीय सैनिकात होते. त्यांच्याबद्दल लिहताना ती म्हणते " माझे...

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा होता आवडीचा पदार्थ कितीही दिला तरी तो आवडीने खायचा

0
lakshmikant berde and nivedita saraf

आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट आपण न चुकता पाहतो. मराठीतला सुपरस्टार कलाकार मराठीच नाही तर हिंदी चित्रपटात देखील तितकाच लोकप्रिय ठरला. लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता जोशी सराफ यांनी अनेक चित्रपट एकत्रित केले. खासकरून महेश कोठारे यांच्या चित्रपटात निवेदिता जोशी देखील सर्रास झळकायच्या. लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता हे सेटवरच नाही तर खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचे चांगले मित्र होते....

राणा आणि अंजली यांच्या लग्नानंतर आता ह्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची लगीनघाई

0
sumeet pusawale wedding

जिथे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाची क्रेझ अजूनही संपलेली नाही तिथेच आता आणखी एका कलाकाराची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचे लग्न होऊन आता बरेच दिवस झाले आहेत मात्र हे दोघे लग्नानंतरही सोशल मीडियावरून देवदर्शन करतानाचे फोटो प्रसिद्ध करून प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. हार्दिक आणि अक्षया नंतर बाळू मामाच्या नावानं...