अशी ही बनवाबनवी हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील आजतागायत लोकप्रिय चित्रपट बनून गेला आहे. आजही या चित्रपटातील गाणी आणि त्यातील डायलॉग प्रेक्षकांना चांगलेच परिचयाचे बनले आहेत. ‘सत्तर रुपये वारले’, ‘धनंजय माने इथेच राहतात का?…’, ‘तुम्ही आमचे कोण? काका...
२०१६ साली नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता नुकतेच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर सल्या, प्रदीप, प्रिन्स ह्या...
लागीरं झालं जी मालिकेतून पुष्पा मामींची भूमिका गाजवलेल्या अभिनेत्री कल्याणी चौधरी यांनी आपल्या आई साठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. झी मराठीच्या लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेनंतर त्यांनी राजा राणीची गं जोडी या मालिकेत काम केले...
सौ सुमती दिनकर गोडबोले ह्या पाककृतीत विशेष पारंगत त्यामुळे ह्याचा उपयोग करून त्यांनी व्यवसाय करायचा ठरवले. सुरुवातीला ५ पदार्थ विकून सुरू केलेला हा व्यवसाय आता वृद्धिंगत होऊन कोट्यवधींची उलाढाल करताना दिसत आहे. त्यांचा मुलगा सचिन गोडबोले हा...
पाहिले न मी तुला या मालिकेची टीम सध्या गोव्यामध्ये दाखल झाली आहे काही दिवस इथेच राहून या मालिकेने आपले शूटिंग सुरू केले आहे. मालिकेत मेघाच्या नवऱ्याची म्हणजेच सत्यजितची एन्ट्री झाली आहे. इतके दिवस केवळ मेघाशी फोनवरून बोलत...
झी वाहिनीच्या दोन मालिका सध्या चांगल्याच फेमस झालेल्या आहेत एक म्हणजे “माझा होशील ना” आणि दुसरी नुकतीच प्रदर्शित झालेली ” येऊ कशी तशी मी नांदायला”. ह्या दोन्ही मालिकांनी खूप कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ह्याच दोन...
गेल्या वर्षी घरातील काही भांडयांपासून दोन चाकी गाडी बनवल्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिनेही नुकताच हा फोटो सोशल मिडियावर पाहिला. ‘तेरी लाडली मैं’ या मालिकेत हेमांगी उर्मिला ची भूमिका...
श्रीयुत गंगाधर टिपरे ही लोकप्रिय मालिका आजही सर्वांच्या चांगलीच स्मरणात आहे ,त्यातील शिऱ्याचे पात्रही अनेकांना आठवत असेलच. आज हा शिऱ्या कुठलाही गाजावाजा न करता एक कोविड योद्धा बनून समाजकल्याणाचे काम करत आहे, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून...
२०२० साली अभिनेत्री ऋचा आपटे आणि क्षितिज दाते यांनी गुपचूप साखरपुडा केला होता 'गेल्या वर्षी ह्याच दिवशी' असे कॅप्शन देऊन त्यांनी साखरपुड्याचे फोटो २०२१ साली चाहत्यांसोबत शेअर केले होते. क्षितीज आणि ऋचाने ‘बन मस्का’ या मालिकेत एकत्रीत...
सोशल मीडिया हे एक असे माध्यम बनले आहे ज्यातून आपना सर्वांनाच खूप साऱ्या चांगल्या वाईट गोष्टीचा अनुभव पाहायला मिळतो. मात्र त्यातून कुठली गोष्ट निवडायची हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ठरलेलं असतं. काही चांगल्या गोष्टीवर समाजमध्यातील लोकांमध्ये चर्चा देखील...