देवमाणूस मालिकेत डॉ अजितकुमार उर्फ देवीसिंगने मायराला कीडनॅप केले होते कालच्या भागात त्याने मायराला सुखरूप तिच्या घरी पोहोचवले आहे. दिव्याने देवीसिंगची केस सोडावी म्हणून डॉक्टरकडूनच हा घाट घातला गेला होता यात डिंपलची साथ त्याला मिळत गेली. मालिकेत...
ह्या वर्षी मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. यात आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री लवकच लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. ही अभिनेत्री आहे "रुचिता जाधव". मराठी सृष्टीला लाभलेला ग्लॅमरस चेहरा म्हणूनही रुचिताला रक वेगळी...
वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १४ जानेवारी २०२१ रोजी चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवेच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. "कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो" असे कॅप्शन देऊन त्याने ही आनंदाची...
हिरकणी चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रसाद ओक दिग्दर्शित "चंद्रमुखी" चित्रपटाचे ऑफिशियल टिझर नुकतेच लॉंच झालेले पाहायला मिळाले. प्लॅनेट मराठी, अक्षय बरदापुरकर, आणि गोल्डन रेशो यांची निर्मिती असलेल्या तसेच अजय अतुल यांची संगीताची साथ लाभलेल्या या चित्रपटात गायिका प्रियांका...
मालिका, चित्रपट तसेच नाट्य अभिनेते किरण माने हे नेहमीच आपल्याला आयुष्यात आलेले अनुभव किंवा कलाकारांबद्दलची आपली भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. सध्या स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून ते विलास ची दमदार भूमिका साकारत...
अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने आज एक अनुभव शेअर करून चाहत्यानाही सतर्क राहण्याचा मेसेज दिला आहे आज पुण्याहून मुंबईला एक्सप्रेस वे ने शूटिंगसाठी येत असताना गौतमी देशपांडे हिची खोपोलीच्या अलीकडे साधारण घाटात असताना अचानकपणे गाडी स्लिप व्हायला लागली....
अभिनेता गश्मीर महाजनी मराठी सृष्टीतील एक हँडसम हंक ऍक्टर म्हणून ओळखला जातो. त्याचे फिटनेस आणि डान्सचे तर अनेक तरुण तरुणी दिवाने आहेत असे म्हणायला हरकत नाही. गश्मीर महाजनी सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह आहे. या माध्यमातून तो नेहमीच...
देवमाणूस मालिका आता लवकरच एका रंजक वळणावर येऊन ठेपलेली दिसत आहे. मालिकेच्या येत्या भागात डॉक्टर दिव्याला देवीसिंगची केस सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर असे सांगताना दिसतो. त्यावर दिव्या डॉक्टरला मी देवीसिंगची केस सोडणार नसल्याचे सांगते. दिव्याच्या...
सोशल मीडियावर ट्रोल होणं हे कुठल्याही कलाकारांसाठी नवी गोष्ट नाही. अनेकदा त्यांनी कसे कपडे घालावेत, कसे वागावे, किंवा कलाकारांनी राजकारणावर भाष्य करू नये अशीही मतं ट्रोलर्स व्यक्त करताना दिसतात. अभिनेत्रीच्या बाबतीत म्हणायचे झाले तर तू साडीतच छान...
स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या 'माऊच बारसं' जोरदार ट्रेंडमध्ये असलेलं पाहायला मिळतं आहे. "मुलगी झाली हो" या मालिकेत विलास त्याच्या मुलीचं म्हणजेच माऊच नाव काय ठेवणार आहे याबाबत चर्चा सुरू आहे यानिमित्ताने स्टार प्रवाहवरील बहुतेक कलाकारांना त्यांच्या मुलांच्या...