शनिवारी ८ मे रोजी अभिनेता योगेश सोहनी याच्यासोबत एक भयंकर घटना घडली होती. मुंबई पुणे एक्सप्रेस वे ने तो पुण्याला जात असताना त्याला एका अज्ञाताने हिप्नॉटाईज करून त्याच्याकडून तब्बल ५० हजार रुपये लाटले होते. गेल्या काही दिवसांपासून...
अग्गबाई सासूबाई मालिकेनंतर अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मालिकेतुन काढता पाया घेतला तिच्याजागी आता उमा ह्रिषीकेश हि अभिनेत्री पाहायला मिळतेय. तेजश्रीने साकारलेल्या भूमिका मग ती शुभ्रा असो किंवा होणार सून मी ह्या घरची मधील जानवी असो तिने केलेली...
स्टार प्रवाहवरील बहुतेक सर्वच मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आई कुठे काय करते, मुलगी झाली हो, फुलाला सुगंध मातीचा, सहकुटुंब सहपरिवार अशा नव्या दमाच्या मालिकांनी प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम आणि कीर्तीची जोडी...
भिक्षेकरूंचे डॉक्टर म्हणून नाव लौकिक असलेले पुण्यातील हे डॉक्टर आहेत डॉ अभिजित सोनवणे. सोमवार ते शनिवार हे डॉक्टर पुण्यातील मंदिर परिसरात जाऊन तिथे असलेल्या भिक्षेकरूंचे मोफत उपचार करत असतात. त्यांच्या या कामात त्यांची पत्नी डॉ मनीषा सोनवणे...
शांताबाई… हे गाणं काही वर्षांपूर्वी खूप हिट ठरलं होतं लोककलावंत संजय लोंढे यांनी हे गाणं लिहिलं होतं. नुकतेच संजय लोंढे यांच्यावर आर्थिक परिस्थितीमुळे उपासमारीची वेळ आली असल्याचे समोर आले आहे. गेल्या एक ते दीड वर्षांपासून लोककलावंत घरीच...
मराठी अभिनेता तसेच दिग्दर्शक अशी "राजेश देशपांडे" ह्यांची ख्याती आहे. पुढचं पाऊल ही मालिका असो वा कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक, करून गेलो गाव , हिमालयाची सावली, धुडगूस , धनंजय माने इथेच राहतात अशा अनेक सुन्दर कलाकृतींचे अभिनय तसेच...
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “मधू कांबिकर” यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊयात… आज ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर आपल्या आजारपणामुळे चित्रपट सृष्टीपासून काहीशा दुरावलेल्या असल्या तरी त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका आपल्याला त्यांच्या सजग अभिनयाची जाण करून देतात. मधू...
श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकटफु, श्रीमंत दामोदरपंत, सही रे सही, घडलंय बिघडलं या आणि अशा कित्येक कलाकृती केदार शिंदेने प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. त्याने केलेल्या प्रत्येक कलाकृतीतून त्याच्या अफाट विनोदबुद्धीचे दर्शन वेळोवेळी झालेले पहायला मिळते. केदार शिंदे रविवारी...
झी वाहिनीवरील "मिसेस मुख्यमंत्री " मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री मालिका संपल्यानंतर चर्चेत आहे. खूपच कमी कालावधीत हि मालिका चांगलीच्या प्रसिद्धीच्या झोतात आलेली पाहायला मिळाली. मालिका आता संपली असली तरी मालिकेतील अभिनेत्री नेहमीच चर्चेत असलेली पाहायला मिळते....
मालिकांत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि ती रिक्षा चालवते.. छे छे .. शक्यच नाही. अहो तुमचाच काय ह्यावर कोणाचाही सहजासहजी विश्वास बसणार नाही होय पण हे अगदी सत्य आहे. मराठी आणि हिंदी मालिकांत प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री...