Home Entertainment वाढदिवसाचं औचित्य साधून प्रथमेशच्या प्रियसीने दिल्या दिलखुलास शुभेच्छा

वाढदिवसाचं औचित्य साधून प्रथमेशच्या प्रियसीने दिल्या दिलखुलास शुभेच्छा

1154
0
prathmesh parab girl friend
prathmesh parab girl friend

दगडू शांताराम परब म्हणत टाईमपास चित्रपटातून पप्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता प्रथमेश परब खऱ्या आयुष्यात देखील एका मुलीच्या प्रेमात पडलाय. यापूवी देखील ह्या दोघांनी एकमेकांचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेले पाहायला मिळाले आहेत. आज २९ नोव्हेंबर प्रथमेश परब ह्याचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याच्या गर्ल फ्रेंडने एक भलीमोठी पोस्ट सोशल मीडियावर लिहली आहे. प्रथमेश ज्या मुलीवर प्रेम करतो ती मुलगी देखील अभिनेत्री आहे. प्रथमेशच्या प्रेयसीचा नाव क्षितिजा घोसाळकर असं आहे. ती पोस्ट शेअर करत म्हणते, कि ” Happiest 29th Birthday Mula काय लिहु अरे तुझ्याबद्दल! म्हणजे फक्त Happy Birthday to you लिहून सुद्धा wish करता आलं असतं मला, पण तुझं कौतुक करायला मला नेहमीच आवडतं आणि त्यातुन आज निमित्त वाढदिवसाचं! मग ही संधी मी कशी बरं सोडेन? गेली अनेक वर्षं मी तुझा अभिनय , Dance बघतेय, ज्यात तू नेहमीच Best असतोस.

prathamesh parab and kshitija ghosalkar
prathamesh parab and kshitija ghosalkar

पण अलीकडील काही वर्षे तुझ्यातील अभिनेत्या बरोबरच तुझ्यातील माणूसपण अनुभवतेय! फिल्म लहान असो किंवा मोठी, त्यात तुझे सीन्स कमी असोत किंवा जास्त, ते तू मनापासूनच करतोस. प्रचंड बरं नसतानाही शुटींग, promotion, Dance Rehearsal, हे सगळं तू तितक्याच dedication ने करतोस. बरं हे सगळं करत असताना कित्येकदा होणारं Trolling, अजिबात मनावर न घेता किंवा स्वतःची मानसिक स्थिती बिघडवू न देता, ती गोष्ट हसण्यावारी घेऊन तुझ्या कामातून, तुझ्या performance मधून एकदम #चोख उत्तर देतोस. आणि इतकं सगळं करून सुद्धा कोणत्याही गोष्टीचा तसूभरही सुद्धा गर्व न करता, सतत काहीतरी नवीन शिकण्याचा ( मग ते शून्यापासून का असेना) तुझा अट्टाहास वाखाणण्याजोगा असतो. नेहमीच! सतत हसणं आणि इतरांना हसवण,समजून घेणं, समजून सांगणं,कधीतरी अगदीच लहान तर कधीकधी खूप Mature, समोरच्यातील एखादी लहानशी गोष्टही appreciate करून त्याला motivate करणं…..! सगळं किती easily करतोस रे तू! बऱ्याचदा Actor म्हटलं की त्याच्या on screen roles मुळे ,तो रिअल लाईफमध्येही तसाच असावा असं पटकन judge केलं जातं. पण 70MM च्या पडद्यापलिकडील प्रथमेश हा खूप जास्त pure आहे, Honest आहे आणि कायम असाच रहा! Wishing you a day as special as you! Keep shining प्रथमेश …

prathamesh parab girlfriend
prathamesh parab girlfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here