बिगबॉसची स्पर्धक अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची पोस्ट पुन्हा चर्चेत
हाताच्या दुखापतीमुळे बिगबॉसच्या घरातून बाहेर पडलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले होते. आपल्या चाहत्यांना तिने नुकतीच एक पोस्ट लिहली होती ती म्हणाली कि, “जेंव्हा सगळंच संपलय असं आपल्याला वाटून जातं, तेव्हा तिचं खरी वेळ असते नवं काहीतरी सुरु होण्याची! गुरुवारी हात फॅक्चर झाला होता, आणि … Read more