बिगबॉस फेम तेजस्विनी लोणारीने नुकतच घेतलं श्री तिरुपती बालाजीच्या दर्शन
मराठी बिगबॉसच्या ४ थ्या सिजनची सर्वात स्ट्रॉंग कन्टेस्टंट म्हणून अभिनेत्री तेजस्विनी लोणारींकडे पाहिलं गेलं. पण बिगबॉसच्या घरात तिच्या हाताला दुखापत झाली आणि डॉक्टरांच्या सल्यानुसार तिला काही दिवस सक्तीची विश्रांतीसाठी बिगबॉसच्या घराच्या बाहेर जावं लागलं. अनेक दिवस मराठी चित्रपट सृष्टीपासून दूर असलेली तेजस्विनी पुन्हा बिगबॉसमुळे चर्चेत आली. तिचे असंख्य चाहते तिची बिगबॉसच्या घरात येण्याची वाट पाहत … Read more