सईने केला तिच्या लवलाईफ बद्दल खुलासा म्हणाली “एक खूप देखणा पहिलवान माझ्या आयुष्यामध्ये होता पण…
झी मराठी वाहिनीवरील 2018 साली प्रदर्शित झालेल्या ‘कानाला खडा’ या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अशातच बोल्ड बिंदास्त आणि ब्युटीफूल सई ताम्हणकर या अभिनेत्रीला देखील बोलावलं गेलं होतं. दरम्यान सईला तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले गेले. तेव्हा सईने स्वतःच्या मॅरेज स्टेटसबद्दल एक खुलासा करून चाहत्यांना धक्का दिला आहे. सईच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं … Read more