20 वर्षे झाली आपल्या परिचयाला… राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीची खास पोस्ट

tejaswini pandit and raj thakre

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे’ यांचा 14 जून म्हणजे कालच वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक व्यक्तींनी त्यांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं. अशातच अनेक कलाकार मंडळींचं राज साहेबांशी असलेलं घट्ट नातं आपण बऱ्याचदा पाहत किंवा एकत असतो. दरम्यान मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित’ हिने एक खास पोस्ट शेअर करत राज … Read more