मराठी बिग बॉस सीजन 3 फेम जय दुधाने पडलाय प्रेमात जाणुन घ्या कोण आहे ती तरुणी
2021 मध्ये कलर्स मराठी या वाहिनीवर सर्वोत्तम प्रसारित झालेला आणि प्रेक्षकांची नजर खीळवून ठेवणारा कार्यक्रम म्हणजे ‘आपलं मराठी बिग बॉस’. अशातच बिग बॉस मराठी सीजन 3 च्या पहिल्या रनरअपने म्हणजेच जय दुधाने याने बिग बॉसची ट्रॉफी जिंकुन ताठ मानेने बिगबॉसचं घर सोडलं. जय त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमी कोणती ना कोणती व्हिडिओ पोस्ट करत असतो. दरम्यान … Read more