महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तूचा जबरदस्त स्वॅग… डॉक्टर असलेल्या बायकोसाठी उखाणा घेत म्हणाला
2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा द राइज’ या बॉलीवूड चित्रपटातील फेमस डायलॉगबाजीने तरुणाईला वेड लावून ठेवलं होतं. प्रत्येक तरुण पुष्पाचे डायलॉग मारून स्वतःला अल्लू अर्जुन समजत होते. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ‘दत्तू मोरे’ हा नुकताच विवाहबद्ध झालेला आहे. दत्तूचा आणि त्याच्या पत्नीचा पुष्पा स्टाईलमध्ये उखाणा घेतानाचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. मागील महिन्याच्या 23 तारखेला दत्तू … Read more