काळ्या रंगावरून तुला कसं वाटतं… भाऊ कदमच्या लेकीचं चोख उत्तर
चला हवा येऊ द्या शोमधून भाऊ कदम यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आपल्या वडिलांची ओळख न सांगता त्यांची मुलगी मृण्मयी सुद्धा स्वतःची वेगळी ओळख जपताना दिसत आहे. मृण्मयी ही व्यावसायिक आहे तिचा हेअरबो बनवण्याचा व्यवसाय आहे. युट्युबवर मृण्मयीचे अनेक व्हिडीओज आहे ज्यातून ती मेकअप कसा करायचा याचेही मार्गदर्शन करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर ती चांगली … Read more