‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेचं आहे या व्यक्तीवर प्रेम.. व्हिडिओ शेअर करत केला खुलासा
स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील सर्व पात्रे प्रेक्षकांना फार आवडतात. मधूराणी प्रभुलकर हिने अरुंधती हे पात्र साकारत स्वतःच्या प्रेमळ स्वभावाने चहात्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये अरुंधती म्हणून दुसरी ओळख मिळवणारी अश्विनी महांगडे हिच्या अनघा या पात्राने देखील प्रेक्षकांच्या मनामध्ये … Read more